मित्रांनो हर्षा इंजिनिअरिंग आय पी ओ अलॉटमेंट आपल्याला पाहण्यासाठी दोन लिंक आपल्याकडे अवेलेबल आहेत .
त्यातील पहिली लिंक आहे
👉👉ऑलॉटमेंट चेक करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा (linkintime.co.in)👈👈
आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे चेक करू शकतो .तेथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील पण एप्लीकेशन नंबर आणि डीपी क्लाइंट आयडी टाकल्यानंतर यापैकी एक पर्याय आपण निवडावा आणि तेथे कॅपच्या सबमिट करावा त्याच्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल. आणि तुम्ही तेथे पाहू शकता की किती शेअर्स साठी तुम्ही अर्ज केला होता आणि यातील किती शेअर्स तुम्हाला भेटले आहेत.
तसेच तुम्ही हे बीएससीच्या वेबसाईटवर सुद्धा चेक करू शकता .बीएससीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे इशू प्रकारात इक्विटी निवडून ड्रॉप डाऊन मेनू मधून इशू नाव हर्ष इंजीनियरिंग निवडायचं. त्याच्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला जो नंबर भेटलेला आहे अलॉटमेंट ऑफलाइन नंबर आणि पॅन नंबर भरल्यानंतर त्या क्लिअर केल्यावर तुम्हाला शेअरची अलॉटमेंट देते स्क्रीनवर दिसेल.