हर्षा इंजिनिअरिंग ipo

मित्रांनो हर्षा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी बद्दल माहिती घ्यायची झाली तर ही कंपनी 2010 मध्ये सुरू झाली होती ही कंपनी हर्षा ग्रुपची एक सबसिडी आहे आणि बेरिंग बनवणारी भारतातील एक टॉप ची कंपनी आहे ही कंपनी विदेशात विदेशात सुद्धा आपल्या बेरिंगचा चांगला सप्लाय करत आहे वरून 25 देशांमध्ये खर्चा इंजिनिअरिंग बेरिंगचा सप्लाय करत आहे यामध्ये मुख्य म्हणजे आफ्रिका अमेरिका असे मोठाले देश सुद्धा आहेत

इंजिनिअरिंगच्या फायनान्शिअल बद्दल माहिती घ्यायची झाली तर कंपनीने मध्ये मागील वर्षी ८७६.७३ कोटीचा रेव्हेन्यू  होता यामध्ये पाचशे कोटीचे वाढीसोबत यावर्षी कंपनीने 1336 कोटीचा रिव्हेन्यू शो केला आहे

कंपनीने शुद्ध फायदा मागील वर्षी 40 कोटीचा शो केला होता यामध्ये यावर्षी 95 कोटीचा त्यांनी शुद्ध फायदा दाखवलेला आहे यावरूनच आपल्याला समजते की कंपनी खूपच चांगले काम करत आहे आणि आपण या कंपनीच्या आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर शॉर्ट टर्म मध्ये किंवा लॉंग टर्म मध्ये चांगला फायदा करून घेऊ शकतो

 

 

× How can I help you?