मित्रांनो सीबीएससी बोर्डाची परीक्षा सत्र 2022 23 साठी 15 फेब्रुवारी पासून दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे सध्या देशात देशासह जगात कोरोना प्रादुर्भाव गट झाल्याचा पाहायला मिळत आहे कोरोना प्रादुर्भाव झालेली गट लक्षात घेता सीबीएससी ने 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे महत्त्वाचं म्हणजे यंदा परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे