सीडॅक भरती

मित्रांनो सीडीएफ म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग साठी अर्ज . करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाईटची लिंक येथे दिली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला तेथे नोकरीचे तपशील पाहायला भेटतील त्यामध्ये सर्व पदांचे तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यातील ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी तपशील पहा आणि अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करावे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पदाबद्दल संपूर्ण माहिती येत त्यानंतर तुम्ही अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करू शकता अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर ई-मेल ऍड्रेस आणि मोबाईल क्रमांक तुमचा मागे तेथे मागितला जाईल आयडी आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला अर्जाचे पेज ओपन होईल तेथून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता

CDAC  भरतीची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

× How can I help you?