सिम कार्ड चेक

मित्रांनो यासाठी तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे तेही चेक करण्यासाठी तुम्हाला टॅप कॉप म्हणजे टेलिकॉम ऍनॅलिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंजूमर प्रोटेक्शन ची मी खाली वेबसाईट देत आहे या लिंक वर जाऊन तुम्ही तेथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा आणि तुम्हाला यानंतर ओटीपी येईल

TAF COP लिंक

डीपी आल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर मागील आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत आणि ते कोण कोणते नंबर आहेत हे इथे दाखवले जाईल जर एखादा असा नंबर असेल तो तुम्ही वापरत नाहीयेत तर त्याबद्दल तुम्ही कंप्लेंट करू शकता

× How can I help you?