आयुष्यमान मित्र या पदासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
पी एम जे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
येथे गेल्यानंतर तुम्ही आयुष्यमान मित्र हा ऑप्शन सापडून त्यावर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला समोर एक पेज ओपन होईल तेथील सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचावी त्यानंतर तुम्हाला येथे नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा हा एक ऑप्शन भेटेल किंवा खाली आपला गाव ब्लॉक जिल्ह्यातील आयुष्यमान भारत पंतप्रधान लाभार्थी यांची यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा हे दोन ऑप्शन मिळतील तर तुम्हाला यादी पाहिजे असेल तर तुम्ही दोन नंबरचे ऑप्शन वर क्लिक करावे किंवा जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तुमच्या नावाची तर नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करावे आणि तेथून तुम्ही आयुष्यमान मित्र या पदासाठी अर्ज करू शकता