शेळीपालन योजना

मित्रांनो शेळीपालनासाठी आपल्याला कर्ज घेण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी पालन विकास महामंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जावे लागेल तेथे गेल्यानंतर सर्वात खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि तुम्ही त्या वेबसाईटवर जा तिथे तुम्हाला महामेष या पर्यायावर क्लिक करावे आणि त्यातून तुम्हाला अर्जदार लॉगिन चा लॉगिन वर लॉगिन काय करावे तेथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा आणि लॉगिन करावे पुढे ओपन झालेला अर्ज भरावा आणि सेव्ह केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि तुमची पावती तेथे तुम्हाला ओपन होईल

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

× How can I help you?