शेत रस्ता अर्ज करण्याची पद्धत

मित्रांनो शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी अर्जाचा स्वरूप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता
शेत रस्ता मागणी अर्ज

 

वरील अर्ज तुम्ही व्यवस्थितपणे भरल्यानंतर तो अर्ज तुम्ही मान तुमच्या तहसीलदार साहेबांकडे जमा करायचा आहे यामध्ये तुमच्या जमिनीची तपशील अर्जदाराचे संपूर्ण नाव याबद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून यासोबत अर्जदाराच्या शेत जमिनीच्या व ज्या लगतच्या शेत जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील सातबारा शेजारच्याच्या शेतकऱ्यांची नावे पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रासहित माहिती तसेच अर्जदाराच्या शेत जमिनीचे शासकीय मोजणी नकाशा इत्यादी कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्ही तहसीलदारांकडे जमा करू शकता

× How can I help you?