शेततळे

मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे तुम्हाला वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला शेतकरी योजना या पर्यायाखाली उपलब्ध पर्यावर क्लिक करावे लागेल तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेततळे योजना पाहायला भेटेल शेततळे योजनेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही उर्वरित माहिती व्यवस्थितपणे भरून शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 

× How can I help you?