मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी MAHADBT या पोर्टलवर जाऊन तेथून अर्ज करावा . लागेल महाडीबीटीच्या पोर्टल ओपन झाल्यानंतर शेतकरी योजना यावर क्लिक करावे.
तुम्ही जर आधी त्यामध्ये होते खाते खोललेले असेल तर लॉगिन करावे .त्यासाठी अर्जदार लॉगिन हे ऑप्शन येईल .तेथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तो सबमिट करावा . आणि मग तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्यामध्ये तुम्ही आपले ऑप्शन निवडून तेथे आवश्यक ती कागदपत्रे त्यांची माहिती टाकून ऑनलाईन शेततळ्यासाठी अर्ज करू शकता.