लिपिक साठी ऑनलाईन अर्ज

अर्ज कसा करावा उमेदवाराला कृषी विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करावे.
ऑनलाइन अर्ज करावा यानंतर ऑनलाईन अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करावे.

अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा या ऑप्शन वर क्लिक करावे.

संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी टाकून प्रणाली द्वारे तात्परद तात्पुरता ओटीपी येईल आणि ओटीपी आणि पासवर्ड तयार केला जाईल.

यानंतर स्क्रीनवर प्रदर्शित होईल उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांकाने पासवर्ड नोंदवावा त्यापूर्वी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शवणारा ईमेल किंवा एसएमएस तुमच्या मोबाईल वरती पाठवला जाईल.

जर तुम्ही एकाच वेळी संपूर्ण अर्ज भरू शकत नसाल तर जतन करा व पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करावे आणि प्रवेश केलेला डेटा सेव करून ठेवावा.

ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन अप्लातील तपशिलाची माहिती पडताळणी करण्यासाठी आवश्यक बदल करण्यासाठी जतन करावा पुढे जा सुविधाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

कृषी विभागाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

× How can I help you?