लाडू मेकिंग मशीन

तर मित्रांनो लाडू मेकिंग मशीन आपण सुरुवातीला सेमी सेमी ऑटोमॅटिक घेतली म्हणजे एक लाख रुपये जर आपण यामध्ये इन्वेस्ट केले तर सेमी ऑटोमॅटिक मशीन हे आपल्याला प्रति घंटा 1000 ते 2000 लाडू तयार करून देते आणि जर आपण येल्लो फक्त आपल्या गावा आणि गावात जरी विकले तरी आपल्यालाच चांगला यातून बिजनेस होऊ शकतो आणि आपण एका लाडू मागे कमीत कमी 50 पैसे ते एक रुपयापर्यंतचा प्रॉफिट घेऊ शकतो आणि सर्व यामध्ये सर्व खर्च निघून आपण 400 ते 500 रुपये 1000 लाडू मागे कमाई करू शकतो

× How can I help you?