लसूण

लसणाच्या लागवडीसाठी आणि लसूण लागवडीतून चांगले उत्पन्न काढण्यासाठी खालील चार सुधारित वाहनांचा वापर करावा गोदावरी गोदावरीचे एका जोडीमध्ये कमीत कमी 25 ते 30 कळ्या असतात हे वाद माऊला रोगाची सेन्सिल आहे या वाहनाचे 130 ते 140 दिवसात तयार होतो आणि हेक्टरी सरासरी दीडशे क्विंटल पर्यंत उत्पन्न निघते

श्वेता वाहनाच्या जोडीचा आकार मध्यम आणि पांढरा असतो प्रतिजुडी २० ते २५ कडे असतात या वाणाला तयार होण्यासाठी 120 ते 130 दिवसांचा वेळ लागतो हेक्टरी सरासरी 130 क्विंटल उत्पादन मिळते

भीमा ओ मेरी ब्बी हंगामातील परीपक्वतेसाठी उपयुक्त पांढरे कंद 120 ते 135 दिवसात तयार होते सरासरी उत्पन्न दहा ते बारा टन हेक्‍टरी निघते आणि साठवणुकीसाठी सुद्धा सहा ते आठ महिने हे पीक आपण साठवून ठेवू शकतो याशिवाय यमुना पांढरे लावा मालेवा आणि इतर स्थानिक आरजीएल वन जाती स्थानिक वाणापेक्षा जास्त उत्पादन देतात याशिवाय फवारी राजली गडी जी 451 सालेकेशन दोन सालेकेशन 10 या हेवान सुद्धा लोकप्रिय आहेत

किती निघेल उत्पन्न

लसणाच्या शेतीपासून तुम्हाला कमीत कमी 100 क्विंटल ते दीडशे क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न निघेल आणि लसणाला कमीत कमी सातशे रुपये क्विंटल ते साडेतीन हजार रुपये क्विंटल भाव आहे यामुळे तुम्हाला अडीच हजार रुपये क्विंटल तरी धरले तरी 25 लाखापर्यंत याचे उत्पन्न निघू शकते

× How can I help you?