लसूण शेती

लसणाची शेती करण्यासाठी पावसाळा संपल्या नंतर सुरु करावी त्यानुसार ऑक्टोबर नोव्हेंबर महिना लसूण लागवडी साठी चांगला आहे लसणाच्या कळ्या लावून तुम्ही लसूण लागवड करावी पण लागवड करण्या पूर्वी शेती ची चांगली मशागत करावी आणि गाडी वाफे बनवून लसूण लागवड करावी लसणाची लागवड १० सेंटीमीटर अंतर ठेवून करावी या नंतर हे पीक फक्त ६ महिन्यात तुम्हाला चांगले रिटर्न देईल

× How can I help you?