LUMPY SKIN NEWS GR

शासनाने या नियमांमध्ये आता बदल केला आहे.

नवीन काढलेल्या नियमानुसार

आता लंबी स्किन डीसीस मुळे मृत्यू पावलेल्या सर्व जनावरांचा बदल्यात आता पशु पालकांना अनुदान भेटणार आहे

तर यामध्ये नव्या नियमानुसार जितकी जनावरे लंबी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी मदत

तीस हजार रुपये प्रति गाय किंवा म्हैस 25 हजार रुपये प्रति बैल आणि 16000 रुपये प्रति वासरू या हिशोबाने

जितकी जनावर जगाव ते दगावतील त्या सर्व जनावरांसाठी ही मदत मिळणार आहे

अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक हे सुद्धा निर्बंध शिथिल केले

आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषाप्रमाणे पशुधन मृत्यू पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसहाय्य केले जाणार आहे

आणि केवळ लंबी स्कीननेच मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांनाही मदत मिळणार आहे

 

× How can I help you?