रुपी बँक होणार बंद

रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आरबीआयचे असे म्हणणे आहे की रुपी बँक यापुढे व्यवहार करण्यासाठी बँकेकडे अतिरिक्त कॅश अवेलेबल नाहीये आणि यापुढेही बँक कोणताही फायदा देऊ शकणार नाही यामुळे ही बँक बंद केली जाणार आहे

ज्या ठेवीतदारांचे पाच लाखापेक्षा जास्त पैसे या बँकेत अडकलेले आहेत त्यांना आरबीआयच्या पॉलिसीनुसार कमीत कमी पाच लाख रुपये वापस मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक एप्लीकेशन फॉर्म भरावा लागेल

× How can I help you?