रमाई

नमस्कार मित्रांनो अनुसूचित जाती आणि जमाती व व नोबिता वर्गातील लोकांना घरे उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन रमाई आवास योजना अंतर्गत घरे बनवून देत आहे याचीच आता एक नवीन यादी जाहीर झाली आहे तर आज आपण ही यादी ऑनलाईन कशी पहावी याबद्दल माहिती घेणार आहोत

मागासवर्गीय म्हणजे वर्गातील प्रत्येकाला समाजात त्यांचा दर्जा उंचावण्यास मदत करण्यासह राहण्यासाठी गर्भ उपलब्ध करून देणे हा रमाई घरकुल योजनेचा मुख्य उद्देश आहे या वर्गातील नागरिकांना सुशंस्कृत सोसायटीचे सदस्य होण्याची योग्य संधी मिळवणे आणि राहण्यासाठी स्वतःची जागा असणे आवश्यक आह या योजनेमुळे नागरिकांना राहण्यासाठी घर उपलब्ध होणार असून त्यामुळे राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होणार आहे आणि आर्थिक दृष्ट्या द्रबल घटकांना भाडे आणि राहण्याच्या तणावातून दिलासा मिळवून त्यांची मदत होणार आहे

रमाई आवास योजना बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

रमय्या आवास योजनेची यादी तपासण्यासाठी तुम्हाला सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर होमपेज उघडते नवीन यादीच्या पर्यावर क्लिक करावे या पेजवर आपल्याला वापरकर्त्याची आयडी आणि नाव प्रविष्ट करा आणि यादी उघडेल योजनेचा लाभ घेण्यासाठी यादीत आपले नाव शोधावे

रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईट आणि भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे कॉन्टॅक्टचा पर्याय दिसेल यावर क्लिक करा आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल जेथे संपर्क तपशील प्रदर्शित केले जातील तिथून तुम्ही या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊ शकता

 

 

× How can I help you?