रताळे लागवडीसाठी सुधारित जाती

रताळे लागवडीसाठी सुधारित जातीमध्ये दोन महत्त्वाच्या जाती आहेत भूसोना आणि  भुकांती

रताळे लागवड करण्याअगोदर लागवडीच्या तीन महिन्या अगोदरच प्राथमिक रोपवाटिकेची तयारी करावी एक हेक्टर वर लागवडीसाठी शंभर वर्ग मीटर एवढी जागा लागते लागवडीसाठी शंभर ते दीडशे ग्राम वजनाचे निरोगी कंदर निवडावेत आणि 60 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी लागवडीच्या वेळी रोपवाटिकेत दीड किलो युरिया मिसळावा 45 दिवसाच्या लागवडीनंतर वेलाचे वीस ते तीस सेंटीमीटर तुकडे घ्यावेत आणि फक्त तुकड्याचे वेलाच्या शेंडा चे तुकडे लावाव बेलाच्या शेंडा आणि मधल्या भागातून सुद्धा आपण वेल घेऊ शकतो रताळे लागवड करण्या अगोदर जमीन भुसभुशीत करून घ्यावी आणि 60 बाय 30 सेंटिमीटर वर लागवड करावी

 

× How can I help you?