मित्रांनो अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022 यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आहे या भरतीद्वारे सिविल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मधील अभियांत्रिकी सेवा अंतर्गत गट ए आणि बी च्या 327 पदांची भरती केली जाणार आहे अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा 19 फेब्रुवारी 2023 रोजी घेतली जाईल अभियांत्रिकीची पदवी असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात
जिओ सायंटिस्ट पदासाठी 21 ऑक्टोबर 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे या परीक्षेद्वारे एकूण 285 पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल