मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन तेथे YONO SBI हे एप्लीकेशन डाउनलोड करून बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून ते ऍक्टिव्हेट करून घ्यावे लागेल यासाठी तुम्हाला तुमचे बँकेचे पासबुक लागेल
युनो एसबीआय द्वारे रोख रक्कम काढण्यासाठी खालील स्टेप्स वापरा
एसबीआय वर लोगिन करावे लॉगिन केल्यानंतर पिन सेट करावा
पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर
आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर मध्ये आपल्याला सहा अंकी ओटीपी क्रमांक मिळेल
ओटीपी क्रमांक मिळाल्यानंतर तीस मिनिटांच्या आत जवळच्या युनो कॅश पॉइंटला भेट द्या
आणि युनो कॅश पिन सहन नंबर वापरून रक्कम काढा
या सेवेसाठी एसबीआय ने 16500 एटीएम सक्षम केले आहेत .
ज्यांना युनो कॅश पॉइंट्स असे नाव देण्यात आले आहे
नवीन रोख पैसे काढण्याची प्रक्रिया
TWO FACTOR ऑथेंटीकेशन सह सुरक्षित व्यवहार असल्याने एसबीआय ची अशी अपेक्षा आहे
कीYONO CASH त्यांच्या सुरक्षा वैशिष्ट्ये आणि कार्डरहित रोख पैसे काढण्याच्या सुविधेमुळे ग्राहकांना आनंदावर वाढ होईल
आणि सोपी पद्धत आहे तुम्ही युनो एप्लीकेशन वर लॉगिन केल्यानंतर
युनो कॅश या ऑप्शन वर क्लिक करावे
त्यानंतर युनो एटीएम या ऑप्शनवर क्लिक करावे
यानंतर जितकी रक्कम काढायचे आहे तेवढी रक्कम टाकावी
त्यानंतर तुम्हाला एक चार अंकी मेसेज येईल
एटीएम मध्ये युनो किंवा युनो कॅश या ऑप्शन वर क्लिक करावे
त्यानंतर तेथे आलेला तुमचा पिन नंबर जो मेसेज द्वारे मिळाला आहे
तो टाकून तुम्ही CASH WITHDRAW करू शकता