स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे मिळणाऱ्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे लागतील
आधार कार्ड
पॅनकार्ड
रहिवाशी प्रमाणपत्र
तुमच्याकडे असलेल्या जमिनीचे सातबारा आणि आठ अ
बँकेचे पास बुक
इतर बँकेचे कर्ज घेतलेले असल्यास त्याची परतफेड झाल्याचे प्रमाणपत्र
उत्पानांचा दाखल
आणि पासपोर्ट फोटो