मोहरी बियाणे

शेतकऱ्यांना मोरीच्या बिना बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे मोरेच्या बियाण्यांसाठी प्रत्येक गरजू शेतकऱ्याला मिनी कॅट मिळू शकतात त्यासाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील लहान व अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना 50% पर्यंत मिनीट देण्यात येणार असून अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेत राहणारे शेतकरी व खातेदार नसलेल्या शेतकऱ्यांनाही मोफत मिनीट देण्यात येणार आहे

या योजनेअंतर्गत सरकार मोहरीच्या नऊ सुधारित जातीचे वाटप करणार आहे आर एच 725 गिरीराज ७६१५८ आरजीएम २९८ पीएम 31 आरएच ७४९ जीएम तीन सीएस साठ ातील काही जाती 136 ते 143 दिवसात काढण्यास तयार होतात त्यांचे बिल्स लांब असतात ज्याच्या आधारे सुमारे 17 ते 18 मोरीचे दाणे आढळतात काही जाती हेक्‍टरी २५ क्विंटरपर्यंत उत्पादन देतात त्यातून तेल चांगल्या प्रमाणात काढता येते

बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

× How can I help you?