मित्रांनो ही आपली गुतलेली रक्कम काढून घेण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे द्यावे लागतील ती कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत पहिले आहे बँकेचे पासबुक ज्यामध्ये तुम्ही जमा केलेल्या रकमेची नोंद केलेली असावी दुसरे रहिवासी प्रमाणपत्र तुमचे आधार कार्ड तुमच्याकडे त्या बँकेचे एटीएम असेल तर एटीएम आणि तुमचे पॅन कार्ड ही कागदपत्रे घेऊन तुम्ही बँकेमध्ये जाऊन यासाठी अर्ज करावा यानंतर तुम्हालाही रक्कम वापस मिळेल