१ आरती कुमार राव
यांनी दक्षिण आशियातील नदीच्या कडेला राहणाऱ्या लोकांचे फोटो काढून तयांचे होणारे हाल आणि शोषण या गोष्टीवर त्यांनी अनेक फोटो काढले आहेत
२रोनिका कंधारी
या २००३ पासून या क्षेत्रात ऍक्टिव्ह आहेत त्यांचे मुख्य काम आहे मोठं मोठ्या लग्न समारंभाचे फोटो काढणे त्यांनी रितेश देशमुख अमृता अरोरा अस्या मोठ्या लोकांचे लग्नातील फोटो काढले आहेत undefined त्यानं लुक्सत्र्य फोटोग्राफर म्हणून सुद्धा ओळखले जाते
३ पारोमिता
यांनी लोकसभा निवडणुकांचे फोटो काढले आहेत त्यांचे मुख्य प्रसिद्ध चित्र आहे एक कुपोषित मुलाला गमावणाऱ्या आईचे दुःख