महा डी बी टी

महाडीबीटीवर महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आपल्या आधार क्रमांकाने आणि युजर आयडीने लॉगिन करावे लागेल त्यामध्ये तुम्हाला काही पर्याय दिसतील यामध्ये कृषी योजना या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर सिंचन साधने व सुविधा यापुढे बाबी निवडा असे बटन असेल त्यावर क्लिक करावे व तेथे स्वतःची माहिती यानंतर तुम्हाला तिथे कर्ज ओपन खुलेल त्यामध्ये स्वतःची माहिती भरावी आणि त्यानंतर सर्वात शेवटी सम आहे या बटणावर क्लिक करावे यानंतर तुम्ही जतन करा या बटनावर क्लिक करा यापुढे एक तुमच्यापुढे एक विंडो ओपन होईल तेथे एस आणि नो असे दोन पर्याय असतील या पर्यायामधील आपल्याला नो पर्यावरणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला सदर सादर करा या पर्यावर क्लिक करायचे आहे आणि सादर करा केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि त्या अर्जाचा एक प्रिंट आऊट तुमच्याजवळ ठेवणे आवश्यक आहे

APPLY ONLINE CLICK HERE

× How can I help you?