बियाणे वाटप

मित्रांनो केंद्र सरकार नेमागील वर्षी मसूर आणि उडीद या बियाण्यांची 4.54 लाख मिनिटे उपलब्ध करून दिली होती यावर्षी देशातील 11 राज्यांमध्ये मसुरीच्या 4.4 लाख मिनी किड्स आणि करून देणार आहे

सुमारे 39 पॉईंट 22 लाख रुपये किमतीच्या बियाण्यांचे सुमारे आठ पॉईंट तीन लाख मिनी केस वितरणाच्या माध्यमातून तेलबियाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे यामध्ये मोहरीचे बियाणे दाबून 93 कोटी रुपयांचे म्हणजेच पाच लाख 75 हजार मिनीट शेंगदाण्याचे बियाणे 70 हजार पाचशे मिनीट सोयाबीनचे बियाणे 11 कोटी रुपयाचे म्हणजेच एक लाख 25 हजार मिनी कॅट करडईचे बियाणे 65 लाख रुपयांची म्हणजेच 32500 मिनीट्स आणि जवसाच्या बियांची बत्तीस हजार पाचशे मिनिट्स वाढल्या जाणार आहेत या मिनी किड्स थेट शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत

× How can I help you?