मित्रांनो या स्कॉलरशिप साठी आपल्याला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल तर यासाठी तुम्ही बडी फोर स्टडी या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी https://www.buddy4study.com/page/sbi-asha-scholarship-program
या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत लॉगिन करावे लॉगिन केल्यानंतर तेथे तुम्हाला एसबीआय अशा स्कॉलरशिप प्रोग्राम हे पेज पाहायला भेटेल तेथे क्लिक करून स्टार्ट फॉर एप्लीकेशन वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्जासाठी महत्त्वाची माहिती तेथे भरावी आणि सबमिट करावे