नमस्कार मित्रांनो फ्री मध्ये आणि तेही घरपोच मिळवण्यासाठी तुम्हाला
अगोदर रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
वेबसाईटवर जातात तुम्हाला गेट्स जिओ सिम चा पर्याय दिसेल
त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला
तुमचे नाव आणि नंबर टाकावा लागेल
त्यानंतर आपण या प्रक्रियेसह पुढे जाऊ शकता
आता तुम्हाला पोस्टपेड किंवा प्रीपेड सिम निवडावे लागेल
त्यानंतर तुमचा पत्ता टाकावा आणि त्यानंतर तुमचे SIM
तुमच्या घरपोच जाईल हे
सिम तुमच्या हातात आल्यावर तुम्ही देखील फौजी धारक होणार आहात