मित्रांनो आधार कार्ड वरील फोटो चेंज करण्यासाठी . आपल्याला सर्वात आधी आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल . म्हणजेच UIDIA वर जावे लागेल
तेथे गेल्यानंतर आधार कार्ड सेक्शन वर जावे .आधार अँड्रॉइडमेंट फॉर्म अपडेट फॉर्म डाउनलोड करावा. यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी . आणि परमनंट एनरोलमेंट सेंटरवर अपलोड करावे . येथे तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स सुद्धा घेतली जाते . आणि यासाठी शंभर रुपये प्रक्रिया फीस म्हणून जमा करावे लागते. यानंतर तुम्हाला एक नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल . यामध्ये यु आर एन नंबर दिलेला असतो . या युआरएन नंबर द्वारे तुम्ही आधार कार्ड चे अपडेट स्टेटस चेक करू शकता . आणि यानंतर काही दिवसातच तुम्हाला अपडेटेड आधार कार्ड भेटून जाईल.