मित्रांनो पोस्ट ऑफिस ची फ्रेंचायसी घेण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावे लागतील हे पाच हजार रुपये तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केले जाईल आणि यानंतर तुम्ही एप्लीकेशन दिल्यानंतर तुमची फ्रेंचायसी मंजूर झाल्यावर तुमच्या कामानुसार फिक्स कमिशन भेटेल
फ्रॅंचायजी घेण्यासाठी तुम्हाला खाली लिंक वर क्लिक करून हा फॉर्म डाउनलोड करावा लागेल आणि तो फॉर्म भरून पोस्ट ऑफिस मध्ये डिपॉझिट करावा लागेल
फ्रेंचायसी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा WWW.INDIA POST.GOVT.IN