पोलीस भरती ऑनलाईन अर्ज

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याच्या

सर्वप्रथम तुम्हाला

 

maharashtrapolice.gov.in

 

वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे

तेथे गेल्यानंतर आपल्याला रिक्रुटमेंट बटनावर क्लिक करावे

आणि नंतर पुढे जावे आता आपण ज्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता ते निवडा

आणि नंतर मूलभूत तपशील वापरून स्वतःची नोंदणी करावी

आता आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म 2022 समोर ओपन होईल

तो काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये आवश्यक ते माहिती काळजीपूर्वक भरावी आपली

नोंद आणि आपला फोटो आणि सही हे तिन्ही कागदपत्र सत्यापित करून अपलोड करावेत

शेवटी अर्थ सादर करा आणि आपला अर्ज क्रमांक नोंदवावा अर्ज शुल्क भरावे

आणि भरतीसाठी आपली उमेदवारी निश्चित करावी अशा प्रकारे तुम्ही पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

× How can I help you?