पी एम किसान helpline number

ई-मेल आयडी सोबतच पी एम किसान योजनेचा हेल्पलाइन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे हेल्पलाइन नंबर खालील प्रमाणे आहे.    0112381092

1800115566

पैकी कोणत्याही एका नंबर वरती फोन करून तुम्ही याबद्दल सविस्तर चौकशी करू शकता आणि तुमचे एखादे कागदपत्र कमी असल्यास ते तुम्ही प्रोव्हाइड करून पीएम किसान योजनेच्या तेरा लाभ घेऊ शकता

 

× How can I help you?