पी एफ आर डी ए भरती

मित्रांनो यामध्ये असिस्टंट या पदासाठी ज्या 15 जागा आहेत यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घेतलेली असावी किंवा लॉ मध्ये डिग्री घेतलेली असावी फायनान्स अँड अकाउंट अकाउंट या पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेले असावे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पदासाठी उमेदवाराने इंजीनियरिंग केलेली असावी इंजीनियरिंग ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रात इंजीनियरिंग केलेली असावी रिसर्च इकॉनॉमिक्स या पदासाठी स्टॅटिक स्टॅटिक स्टॅटिक स्टिक्स इकॉनॉमिक्स कॉमर्स किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या विषयांमध्ये डिग्री घेतलेली असावी

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

× How can I help you?