मित्रांनो या पदासाठी तुम्हाला तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन जसे मी वरती सांगितले नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय बुभाग क्रमांक एक सेक्टर 15 सीबीडी बेलापूर या ठिकाणी सकाळी 11 वाजता पोहोचायचे आहे भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा