sugarcane verity हे उसाचे वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात करणार वाढ
land record :- नमस्कार मित्रांनो तुमच्या जमिनीवर कोणी ताबा केला असेल किंवा अतिक्रमण केलेले असेल. तर ती जमीन विना खर्चाची कशी परत मिळायची याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
मित्रांनो आपले जमिनीवर काही व्यक्ती कब्जा करून शेत जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न करतात. आपली अतिक्रमण केलेली जमीन आपल्या नावावर परत करायची असेल तर त्यासाठी एक अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी आपल्याला तहसील मध्ये जाऊन तहसीलदाराकडे अर्ज करू शकतो. तसेच तहसीलदार ज्या व्यक्तींना जमिनीवर कब्जा केला आहे. अशा व्यक्तींना ती जमीन सोडावी असे सांगतात. किंवा जमिनीची वाटणी करावी यासारख्या नोटिफिकेशन दर्जा व्यक्तींना शेतकरी आहे. त्यांना नोटीस पाठवतात जेणेकरून त्यांची सहमती आहे का नाही हे पाहून तहसीलदार निर्णय घेऊ शकत. तहसीलदार तलाठ्याला जमीन नावावर करण्यासाठी आदेश देतो. आणि तलाठी आपली देऊन आपल्या नावावर करून देतात. आपल्या नावावर केलेली जमीन तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावावर जमीन करायची असेल तर. त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. कारण सरकारने मुद्राक्ष शुल्क माफ केले आहे. जमीन नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपये भरावे लागतात.
पण मित्रांनो जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.
for online application click here
👉👉तुमच्या जमिनीवर कब्जा झाला असेल तर ती कशी वापस मिळवावी येथे पहा 👈👈