टोकनायझेशन सिस्टम

मित्रांनो ज्यावेळेस आपण कोणतेही पेमेंट प्रोसेस करत असतो त्यावेळी ते इझी आणि फास्ट पेमेंट एक्सपिरीयन्स साठी मर्चंट प्लॅटफॉर्म आपले क्रेडिट कार्ड डिटेल्स आपल्या क्रेडिट कार्डचा नंबर सी व्ही व्ही नंबर एक्सपायरी डेट हा सर्व डाटा आपल्याला सेव्ह करावा लागतो त्यानंतरच आपण तेथे पेमेंट करू शकतो आता हे हे सर्व काही होणार नाहीये आणि आपल्याला एक डिजिटल टोकन मिळणार आहे या टोकन मध्ये आपली ग्राहकांची सर्व माहिती सेव राहील पण ती आपण ज्यांना पेमेंट करत आहोत किंवा ऑनलाइन शॉपिंग करत आहोत तर तेथेही आपली माहिती गुप्त ठेवली जाईल आणि यामुळे ऑनलाइन होणारे फ्रॉड वर आळा बसणार आहे

× How can I help you?