जिरे लागवड

मित्रांनो जिरे लागवडीसाठी आपल्याला वेगवेगळ्या जाती पाहायला भेटतात पण यामध्ये प्रमुख्याने

KASTURI 4 :- हा वान जिरे लागवडीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या बियाणाची पेरणी आपण सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये करू शकतो . आपल्याला एकरी पाच ते सहा किलोग्राम बियाणे पेरावे . याला पहिले पाणी पहिल्या आठवड्यात . दुसरे पाणी दहा दिवसानंतर आणि तिसरे पाणी पंधरा दिवसानंतर द्यावे . वनस्पतीची उंची 50 ते 70 cm राहते 90 ते 100 दिवसांमध्ये हे पीक आपल्याला काढणीस येते.  बियांचा रंग गडद तपकिरी रंग असतो आणि हे बियाणे आपल्याला कमीत कमी पाच ते सहा क्विंटल प्रति एकरी उत्पन्न देते.

NAVRATN :-  या पिकासाठी सुद्धा सप्टेंबर ते डिसेंबर हा योग्य काळ असतो पाच ते सहा किलोग्राम बियाणे लागेल आपल्याला एकरी 90 ते 100 दिवसांमध्ये हे पीक काढण्यासाठी येते बियाचा रंग गडद तपकिरी रंग असतो आणि लांब आकाराच्या बिया असतात एकरी पीक 500 ते 600 किलोग्राम मिळते

याव्यतिरिक्त जिऱ्याच्या आणखीन काही जाती आहेत आर झेड 19 आणि 209 आर झेड २२३जीसी वन टू थ्री या सर्व जिल्ह्यांच्या जाती आहेत ा जिर्‍यांच्या जाती 120 ते 125 दिवसात पर्यंत होतात आणि पाचशे ते साडेपाचशे किलो पर्यंत उत्पन्न देतात

× How can I help you?