जलसंपदा विभाग भरती ऑनलाईन एप्लीकेशन

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे गेल्यानंतर तेथे तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल त्यानंतर खाते तयार केलेले असल्यास ते व ते अद्यावत करण्याची आवश्यक असल्यास अद्यावत करावे विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करावा आणि परीक्षा शुल्काचा भरणा विविध पद्धतीने करावा

कागदपत्रे बारावी किंवा तत्सम शिक्षण प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल वयाचा पुरावा शैक्षणिक आरता इत्यादीचा पुरावा सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास त्याचा पुरावा अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक स्वायत असणारे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास चा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरता पात्र असल्यास त्याचा पुरावा अनाथा आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा एसएससी मधील नावात बदल झाल्यास त्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबीयांचे प्रतिज्ञापन अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करावी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

× How can I help you?