ुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
अधिक टीम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
यानंतर तेथे उद्योग कोपऱ्यात बेनिफिशियरी स्टेटस या बटनावर क्लिक करायचे आहे.
यानंतर एक नवीन पेज ओपन होईल
आणि तेथे तुमचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक यापैकी कोणत्याही एक पर्याय निवडायचा आहे.
आणि याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासून शकता