मित्रांनो पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर .
तुम्हाला पीएम किसान मानधन योजना च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
यानंतर तिथे तुम्हाला होम पेजवर पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करावे.
येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही सेल्फिन रोल मेंट किंवा सीएससी इंरलमेंट प्रक्रियेसाठी सेल्फिन रोल मेंट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर
तुम्हाला तुमच्या समोर एक दुसरे डॅशबोर्ड ओपन होईल तेथे तुम्ही नाव नोंदणी या ऑप्शन वर क्लिक करावे
नाव नोंदणी ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे नाव आधार कार्ड मोबाईल नंबर जन्मतारीख राज्य जिल्हा तालुका गाव याबद्दलची संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून सबमिट करायचे आहे यानंतर तुमचे पीएम किसान योजनेसाठी नाव नोंदणी ची प्रक्रिया पूर्ण होईल.