कार वैभव लिंबू

मित्रांनो फार वैभव लिंबू हे वैभव रेषेतील रोपे लावल्यानंतर तीन वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होतात आणि सहा वर्षानंतर एक झाड 60 किलो फळ देऊ शकते या फळांचा आकार गोलाकार असणार आहे आणि पिवळ्या रंगाची थार वैभव फळे दिसायला देखील आकर्षक आहेत या जातीच्या फळांमध्ये 49 टक्के रस आणि 6.84% आम्ल असते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जातीचे लिंबू आकाराने मोठे आहेत इतर जातीपेक्षा यामध्ये कमी बिया आहेत फार वैभव जातीच्या लिंबाच्या प्रत्येक फांदीवर तीन ते नऊ फळे लागतात त्यामुळे ही जात उत्पादनाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची ठरणार आहेत

कार वैभव ह्या लिंबाच्या व्यवसायिक लागवड जर करायची असेल व्यवसायिक रित्या विचार केला तर भारतातून वाढत्या परदेशी निर्यातीमुळे लिंबाची ही मागणी मागणीमध्ये वाढ झाली आहे यासह फळाला देशभरात वर्षभर मागणी असते लिंबाला आंध्र प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात राजस्थान बिहार तसेच अनेक राज्यातील शेतकरी लिंबू शेतीतून चांगले उत्पन्न सुद्धा घेत आहेत

× How can I help you?