कारल्याच्या बाजारात विविध वाण आढळून येतात पण आपल्याला तर चांगल्या वाहनाचे उत्पन्न घ्यायचे असेल तर आपण खालील वाण लावू शकतो
हिरकणी हा वाण पश्चिम महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे या वाणाची फळे गडद हिरवी असतात फळाची लांबी 15 ते 20 सेंटीमीटर पर्यंत असते आणि हे पीक 160 दिवसात येतो सरासरी हेक्टरी १३८ क्विंटल आपण याचे उत्पन्न काढू शकतो फुले ग्रीन गोल्ड फुले ग्रीन गोल्ड याची फळ हिरवी गर्द असतात पंचवीस ते तीस सेंटीमीटर पर्यंत लांब व टोचलेली असतात पिकाचा कालावधी दीडशे ते 180 दिवसाचा असतो हेक्टरी सरासरी 230 क्विंटल पर्यंत याचे उत्पन्न निघते आणि विशेष म्हणजे हे फुलं आपल्याला सहनशील असलेले पाहायला मिळतात
फुले प्रियंका खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी उपयुक्त अशी ही एक वाण आहे याची फळे सुद्धा गडद हिरवी असतात फळांचा पृष्ठभाग अत्यंत टोचलेला असतो फळाची लांबी 20 सेंटिमीटर पर्यंत असते हेक्टरी सरासरी 200 क्विंटल पर्यंत उत्पादन निघते
कोकण तारा हेक्टरी सुमारे 15 ते 20 टन फळ मिळते फळांमध्ये गडद हिरव्या रंगाचे काटेरी मध्यम लांब आणि स्प्लेंडरच्या आकाराचे असतात त्यात चांगली देखभाल गुणवत्ता असते आणि निर्यातीच्या उद्देशाने योग्य आहेत
फुले उज्वला या वाणाची पाने गर्द हिरवी आणि खोड हिरव्या रंगाची असतात फळाचे सरासरी वजन 84 ग्रामप पर्यंत भरते फळाची लांबी 18 सेंटीमीटर पर्यंत असून व्यास चार चार पॉईंट पाच सेंटीमीटर असतो कालावधी 180 दिवसाचा आहे आणि सरासरी फळाचे उत्पादन 174 क्विंटल प्रति हेक्टर निघते