Sericulture Information Linkages and Knowledge System – SILKS

मित्रांनो सिल्क समग्र योजना ही केंद्र शासनाच्या केंद्रीय रेशम बोर्ड याद्वारे राबवली जाते

ही योजना भारतभर रेशीम उत्पादन वाढावे यासाठी राबवली जात आहे

या योजनेद्वारे रेशीम उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते

या योजनेचे मुख्यतः चार अवयव आहेत

अनुसंधान आणि विकास

प्रशिक्षण टेक्निकल हस्तांतरण

रोपांचे संघटन

बाजार निर्माण गुणवत्ता प्रणाली

निर्यात ब्रांड या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

तुती लागवड करणाऱ्यांसाठी साठवणुकीची व्यवस्था अनुशासन आणि विकास परियोजनांमध्ये सुधार मशीनदरे विकसित केल्या जाणाऱ्या पद्धतीमध्ये सुधार

समग्र योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

× How can I help you?