मित्रांनो उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करावे
Advertisement_of-Ministerial-Assistant.pdf (maharashtra.gov.in)
तेथे आपला सर्व अर्ज सादर करावा .
अर्ज केल्यानंतर त्याची रिसिप्ट घ्यावी .
तुम्ही ईमेल द्वारे सुद्धा अर्ज करू शकता आणि ईमेल आहे आयडी खालील प्रमाणे आहे .
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 ही असून .
संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता .
अर्ज केलेल्या उमेदवारांना ज्यांना इंटरव्यू ला बोलावले जाईल . मुलाखतीला बोलावले जाईल .
मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने खालील कागदपत्र सादर करावी वैयक्तिक माहिती म्हणजेच बायोडाटा शैक्षणिक कागदपत्र टॅलीचे सर्टिफिकेट अनुभवाचे प्रमाणपत्र दोन पोस्ट पासपोर्ट साईज आकाराचे फोटो पॅन कार्ड आणि आधार कार्ड