ऑनलाइन पीपीएफ अकाउंट ओपनिंग प्रोसेस

मित्रांनो सार्वजनिक भविष्य निधी पब्लिक प्रॉडक्ट फंड हा एक आपल्याला फिक्स रिटर्न देत असते आणि एक सुरक्षित निवेश साधन आहे आणि ही एक सर्वात आकर्षक लघु बचत योजना सुद्धा आह

तुम्हाला नवीन आपले ऑनलाइन पीपीएफ अकाउंट होण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार नंबर बँक खात्यासोबत जोडलेला पाहिजे बँक द्वारे मिळणारा ओटीपी प्राप्त झाल्यानंतर आपले मोबाईल नंबर आणि त्याच्यासोबत लिंक असला पाहिजे यासोबत तुम्ही तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन एसबीआय खात्यामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट आणि इन्क्वायरी टॅब वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तेथे तुम्हाला न्यू पीपीएफ अकाउंट ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्ही तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमचे नाव आणि बाकी माहिती कन्फर्म करावी आणि सबमिट करावे त्यानंतर तुम्हाला तिथे एक अकाउंट नंबर दिसेल किंवा एक नंबर दिसेल त्या फॉर्मला डाऊनलोड करून प्रिंट करावे आणि तीस दिवसाच्या आत मध्ये त्याची एक वेळेस करून घ्यावी

× How can I help you?