मित्रांनो औरंगाबाद महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार आता 2023 मध्ये होणारे दहावी आणि बारावीच्या परीक्षा साठी अभ्यासक्रम हा 25% न वगळता शंभर टक्के अभ्यासक्रम असणार आहे दहावी आणि बारावीच्या 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी होम सेंटर राहणार नाही म्हणजेच विद्यार्थ्यांना बोर्डा करून अलर्ट केलेल्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे तसेच 80 कोणाच्या पेपर साठी दिला जाणारा वाढीव अर्धा तास हा सुद्धा दिला जाणार नाही म्हणजेच आता विद्यार्थ्यांना 80 गुणांच्या पेपर साठी अडीच तास वेळ दिला जाणार आहे