मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सहा डिसेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि चार जानेवारी ही शेवटची तारीख आहे यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एसएससी च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तेथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करावे