मित्रांनो ऑफलाईन अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळे पत्ते आहेत तर आपण ते पाहूया
जिल्ह्यात अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा अर्ज उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळाकडे सादर करावा
जिल्ह्यात अर्ज पुणे जिल्ह्यातील जागांसाठी अर्ज करण्यासाठी प्रादेशिक मानसिक रुग्णालय पुणे येथील वैद्यकीय अधीक्षक आरोग्यसेवा प्रादेशिक मानसिक रुग्णालय आर्यनजी रोड विश्रांतवाडी आरटीओ कार्यालयाजवळ फुलेनगर येरवडा पुणे महाराष्ट्र 411006 येथे द्यावा
ठाणे जिल्ह्यात अर्ज करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक आरोग्यसेवा प्रादेशिक मानसिक रुग्णालय ज्ञानसाधना महाविद्यालय जवळ एलबीएस रोड वागळे इस्टेट ठाणे पश्चिम फॉर डबल झिरो थ्री सिक्स झिरो फोर येथे द्यावा
बीड जिल्ह्यात अर्ज करण्यासाठी आणि मानसिक आजार केंद्र अंबाजोगाई जिल्हा बीड येथील सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय बीड येथे अर्ज करावा