ई पीक पाहणी अँप

सर्वप्रथम आपल्याला पिक पाहणी एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर जशा सूचना दिले आहेत त्या सूचना पाळत आपण एपिक पाहणी ॲप वापरू शकतो यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे यामध्ये मोबाईल नंबर टाकावा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे विभाग जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे यानंतर तुम्ही गट नंबर टाकून शेत शोधू शकता गट नंबर या पर्यायावर क्लिक करून गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर तिथे खातेदार निवडा म्हणून पर्याय येईल त्यावर क्लिक करा यानंतर चार अंकी संकेतांक नंबरचा मेसेज येईल तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल हा नंबर टाकून पिकाची नोंद करू शकता

E PEEK PAHANI APP  मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

× How can I help you?