इन्कम टॅक्स ऑफिसर

इन्कम टॅक्स ऑफिसर या पदासाठी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे असतील आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र दहावी बारावीचे सर्टिफिकेट आणि तुम्ही घेतलेली डिग्री तसेच तुमची टायपिंग झालेली असेल तर त्याचे सर्टिफिकेट आणि पासपोर्ट फोटो लागते

कम टॅक्स ऑफिसर या पदासाठी दो ऑनलाईन फॉर्म भेटणार आहे त्यामध्ये आपली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून नंतर तो आपल्याला सबमिट करायचा आहे या पदासाठी तुम्ही जर एखादा गेम खेळायला असाल नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेव्हलवर तर तो सुद्धा तेथे मेन्शन करावे त्यासाठी एक तुम्हाला सेपरेट फॉर्म भेटेल तो सब भरून सबमिट करावा

× How can I help you?